तुमच्या कल्पनांनी घडवा पुढचा महाराष्ट्र!”
फक्त सरकारवर टीका करून काही बदलणार नाही.
प्रश्न सगळ्यांना दिसतात… पण उपाय किती जण देतात?
आज संधी आहे —
तुमच्या कल्पना, तुमचे उपाय, तुमचा प्लॅन थेट पोहोचवा!
शिक्षण, रोजगार, शेती, उद्योग, पायाभूत सुविधा…
ज्या क्षेत्रात तुम्हाला बदल हवा आहे, तिथे तुमचा आवाज द्या.
👉 महाराष्ट्राचा पुढचा आराखडा तयार होतोय —
तो तुमच्याशिवाय अपूर्ण आहे.
📌 आजच तुमचा सहभाग नोंदवा:
https://www.maharashtra-next.in/select-topic?lang=EN�
⚠️ फक्त बोलणं नाही — आता कृती दाखवा